Anganwadi Sevika स्मार्टफोन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती राज्यसरकारने दिल्यावर न्या. गौतम पटेल वन्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सरकारला ग्रामीण व दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर स्मार्टफोन वितरित केले जातील, याची खात्री करण्यास सांगितले. कारण अशा ठिकाणी पोहचणे आणि फोनचे वितरणकरणे कठीण आहे.
Kotwal Maha Bharti 2023 :कोतवाल जाहिरात प्रसिद्ध
गडचिरोलीसारख्या भागात आमचे न्यायिक अधिकारी त्यांच्या कोर्टात वाघांसोबत बसतात, अशी मजेशीर टिपण्णीही न्यायालयाने केली. विक्रेत्यांद्वारे थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइलचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती सरकारने न्यायालयाला दिली.
निविदा प्रक्रिया २२ जूनला सुरु होईल आणि १३ जुलै रोजी निविदा खुल्या होतील, अशी माहिती सरकारने दिली.
Anganwadi Sevika निधी अभावी ही प्रक्रिया रखडू नये. केंद्र आणि राज्य सरकार निधी कसा उपलब्ध करणार, याबाबत आम्हाला विचार करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले.
Assistant Professor Recruitment 2023 सहायक प्रोफेसर के पदों पर आवेदन प्रक्रिया शुरू
स्मार्टफोन देत नाही तोपर्यंत कर्मचायांना नोटीस बजावू नये, असे बजावत न्यायालयाने ऑक्टोबर मध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारला निर्देश दिले.
One Response