Anganwadi Sevika केंद्र सरकारच्या पोषण ट्रकरअॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती मराठीत प्रविष्ट करण्यासाठीअसलेला स्मार्ट फोन येत्या तीन महिन्यांत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करावा. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांनाही याच मुदतीत स्मार्टफोन उपलब्ध होईल, याची खात्री करा,असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले… सविस्तर माहिती वाचा.

ग्रामीण व दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर स्मार्टफोन वितरित
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक