Milk Rate राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूधसंघांनी हा खरेदी दर किमान ३५ रुपये प्रतिलिटर इतका करावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.तसेच, दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचा ही अभ्यास करून नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील,अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिली.
Milk Rate विखे यांनी राज्यातील सर्व दुग्धसहकारी संस्थांची बैठक पुण्यातघेतली. त्यानंतर बैठकीतीलनिर्णयांची माहिती पत्रकार परिषदेतदिली. राज्यातील गाईच्या दुधाचेदर मध्यंतरी कमी झाले होते. त्यापार्श्वभूमीवर दूध उत्पादकांनी दरवाढवण्याची मागणी केली होती. दूधखरेदी दर हा राज्यात एकसारखाअसावा आणि तो ३५ रुपये लिटरदेण्यात यावा, अशी या बैठकीत चर्चा झाली…आणखी वाचा.

पशुखाद्य दरात २५ टक्केदर कमी करण्याचे निर्देश
3 Responses