Table of Contents
पशुखाद्य दरात २५ टक्केदर कमी करण्याचे निर्देश
Milk Price पशुखाद्य दरामध्ये २५ टक्के दर कमी करण्याचे संबंधितकंपन्यांना आम्ही निर्देश दिले आहेत, त्यामुळे पशुखाद्यकमी दरात मिळून उत्पादन खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनादिलासा मिळेल.
एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरण्याचा सरकारचाविचार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
लम्पी रोगाच्यापार्श्वभूमीवर जनावरांनालसीचा दुसरा डोसहीमोफत देण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

पशुपालकांसाठी वैरण व पशू खाद्ययोजना
पशुवैद्यकीय डिप्लोमा आता बारावीनंतर Milk Price
राज्यात यापुढे बारावीनंतर तीन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमा सुरु करण्यात येईल. नागपूरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का
दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणारे आणि तसे दूधस्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचाप्रस्ताव आहे, अशी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याअध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवरछापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
Gay Gotha Anudan गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3
One Response