Headlines

Bailgada Sharyat बीडमध्ये रंगणार ‘धडाकेबाज बैलगाडा शर्यत’

Bailgada Sharyat बीडमध्ये रंगणार 'धडाकेबाज बैलगाडा शर्यत'
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bailgada Sharyat भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गतवर्षी प्रमाणे शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता बीड शहर परिसरात बीड – अ.नगर हायवे, तळेगाव शिवार, काकडहिरा फाटा येथे हौशी शेतकरी बांधवांसाठीधडाकेबाज बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. यास्पर्धेतील विजेत्यांवर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.या स्पर्धेचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी खा. प्रितम मुंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मणपवार, आ. नमिता मुंदडा यांची उपस्थिती राहणार आहे. राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने गेल्यावर्षी तळेगाव शिवारात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. जिल्ह्यासह इतर.. पुढे वाचा

Krushivasant

नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

शर्यतीचे स्थळ आणि बक्षीस किती मिळणार पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!