Krushisahayak

Bailgada Sharyat in Beed जिल्ह्यातील हौशी बैलगाडा शर्यत स्पर्धकांनी मोठ्या संखेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी शेतकरी व बैलगाडा शर्यत रसिकांनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु पावसामुळे ही शर्यत अंतिम होऊ शकली नाही. शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी बैलगाडी शर्यतीचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून केले आहे.

शर्यतीचे स्थळ

पावसामुळे शर्यत अर्धवट राहू नये. यासाठी शर्यतीचे स्थळ बदलले आहे. पावसामुळे मैदानावर चिखल होणार नाही. अथवा कोणताही व्यत्यय येणार नाही. यासाठी तळेगाव शिवारातील बीड नगर हायवे रोड वरील, भोंडवे पेट्रोल पंपासमोरील विशाल मैदानात शर्यतीचे नियोजन केले आहे. शिवाय ३० जून रोजी प्रचंड पाऊस झालाच तर,१ जून रोजी स्पर्धा पूर्ण करण्यात येईल.

Krushivasant

गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3

पशुपालकांसाठी वैरण व पशू खाद्ययोजना

Bailgada Sharyat in Beed अशी करा नाव नोंदणी

या बैलगाडा शर्यतीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धक तथा शेतकरी बांधवांना सहभागी होता यावे यासाठी स्पर्धकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, बीड जिल्हा व इतर जिल्हे असे दोन गट तयार करून, स्पर्धा होईल. दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसांची व्यवस्था केली जाणार आहे. या होशी बैलगाडा शर्यतीसाठी स्पर्धक व हौशी रसिकांनी प्रतिसाद द्यावा. असे आवाहन राजेंद्र मस्के मित्र मंडळाने केले आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे अथवा पुढील क्रमांकावर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी. ९९२१११४९५४ /९१३०८८७८८८ / ९३५९००५८७९ / ९५२७८१११७७ असे आवाहन करण्यात आले आहे.

Mhpashuaarogya Yojana 2023 :मृत जनावर नुकसान भरपाई

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d