Kanda Chal Anudan 2023 राज्यात अडीच लाख टनांनी कांद्याची साठवणूक क्षमता वाढली कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळून मोठे नुकसान होते. हे होऊ नये, म्हणून शेतकरी कांदा चाळ उभारणीवर भर देण्यात येत आहे. राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अनुदानातून तब्बल दहा हजार ५५३ कांदा चाळी उभारल्या आहे. त्यामुळे जवळपास दोन लाख ५१ हजार टन कांद्याची साठवणूक क्षमता तयार झाली आहे, सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

कोण ठरणार पात्र आणि किती मिळणार अनुदान
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.