Krushisahayak

Government Scheme सदरची योजना सद्य:स्थितीत वाचा येथील अ.क्र. १ ते ४ येथे नमुद सर्व शासन निर्णय, शासनपूरकपत्र व शासन शुध्दीपत्रकांमधील मार्गदर्शक तत्वे / सुचना विचारात घेवून राबविण्यात येत आहे. सदरच्यासर्व शासन निर्णय, शासन पूरकपत्र व शासन शुध्दीपत्रक यामधील मार्गदर्शक तत्वे / सुचनांचा अंर्तभाव करुनयोजनेची अंमलबजावणी सुकर होण्यासाठी सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याच्या अनुषंगाने, वाचाक्र. १ ते ४ येथील सर्व शासन निर्णय, शासन पूरकपत्र व शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करुन पुढीलप्रमाणेसर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमुद विविध ०६ उपघटकांचा समावेश करुन सदरची योजना सन २०२३-२४ पासून राज्यात राबविण्यास याव्दारेशासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

Krushivasant

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Government Scheme शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप

राज्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढण्याकरिता तसेच,पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे व त्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुग्धउत्पादनासाठी पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी जास्तीतजास्त क्षेत्रावर वैरणीचे उत्पादन मोठया प्रमाणात घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचेउत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने Government Scheme सदर कार्यक्रम राबविण्यात यावा.

या अंतर्गत वैरण बियाणांचा पुरवठा करतांना लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीनव सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्वारी, मका, बाजरी, बरसिम, लुसर्न,न्यूट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर, यशवंत, जयवंत इ. सुधारित बहुवर्षिय गवत प्रजातींची ठोंबे वाटपकरावीत.

Krushivasant

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

ज्या लाभार्थीकडे स्वतःची किमान ३ ते ४ जनावरे आहेत अशा लाभार्थीना या योजनेंतर्गत प्राधान्यदेण्यात यावे.

विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांतर्गत संकरीत / देशी गोवंशीच्या कालवडी, सुधारीत / देशीपारड्यांची जोपासना करण्यासाठी अर्थसहाय्य

Government Scheme पशुपालकांकडील संकरित / देशी कालवडी व सुधारित / देशी म्हशीच्या पारडया शास्त्रोक्त पध्दतीने जोपसण्यासाठी त्यांना सकस खाद्य देऊन तसेच पशुपालकांना प्रशिक्षित करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित गायी व सुधारित म्हशींची निर्मिती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सदरकार्यक्रमांतर्गत पशुखाद्याच्या स्वरुपात अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक व भूमिहीन शेतमजूरांस ५० टक्केअनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे व पशुपालकांकडील संकरीत / देशी कालवडी / सुधारीत / देशीपारड्यांचा विमा उतरविणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात यावा.

Krushivasant

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

लाभार्थीकडील संकरित / देशी कालवडीस तिच्या वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ३२ महिन्यांपर्यंत वसुधारित / देशी पारडीला तिच्या वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ते ४० महिन्यांपर्यंत ५० टक्के अनुदानावरपशुखाद्य पुरविण्यात यावे. कालवडीस / पारडीस ज्या वयापासून खाद्य देणे सुरू होईल त्या तारखेपासून दरतीन महिन्याने खाद्य पुरवठा करण्यात यावा.

संकरित / देशी कालवडी / म्हशीच्या पारडयांच्या खाद्य प्रकरणी खालीलप्रमाणे खाद्य पुरवठाकरणे आवश्यक राहील. त्यामध्ये एकुण खाद्याच्या किमतीच्या ५० टक्के अनुदान असेल व ५० टक्कयाचीरक्कम लाभार्थीकडून वसूल करून खाद्य पुरवठा करण्यात यावी.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: