Krushisahayak

शरद पवार ग्राम समृद्धी योजना Gay Gotha Anudan Yojana

  • Gay Gotha Anudan Yojana महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू केलेली आहे.
  • गाई म्हशींच्या गोठ्यासाठी जास्तीत जास्त या योजनेच्या माध्यमातून किती पैसा मिळू शकतो.
  • जास्तीत जास्त रक्कम या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 31 हजार 564 रुपये इतकी रक्कम मिळू शकते.

किती जनावरांसाठी ही रक्कम मिळेल

  • कमीत कमी दोन जनावर असली पाहिजेत हे अनुदान घेण्यास पात्र होईल.
  • जितकी जनावरांची संख्या आहे त्यानुसार गोठ्यासाठी अनुदान बदलते.
  • दोन ते सहा जनावरांसाठी 77 हजार 188 रुपये इतका अनुदान मिळतो.
  • जर सहा पेक्षा जास्त असतील तर सहाच्या पटीत दुप्पट मिळतील.
  • जर 12 जनावरे असतील तर अनुदान एक लाख 54 हजार 376 रुपये
  • जनावरे 12 पेक्षा जास्त असतील तर अनुदान दोन लाख 31 हजार 564 रुपये.
Maharashtra Land Right Proofs

जाणून घ्या योजनेची पात्रता

Gay Gotha Anudan Yojana नवीन नमुना अर्ज

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना गोठा कामाचे सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक.
  • यामध्ये ग्रामपंचायत नाव तालुका जिल्हा त्याचबरोबर लाभार्थ्याचे नाव गट नंबर प्रवर्ग म्हणजेच जात लिहा एकूण अंदाजपत्रक रक्कम म्हणजे किती रक्कम लागते ते लिहा.

कागदपत्रे

  • ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव,
  • प्रवर्ग,
  • जातीचा दाखला जमिनीचे कागदपत्र
  • नमुना नंबर आठ,
  • सातबारा,
  • अंदाजपत्रक,
  • ईस्टिमेट
  • भूमीहीन असाल तर अल्पभूधारक दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • जनावरांचा गोठा किंवा जनावरांचा तपशील,
  • गाई म्हशीं असतील तर त्याचा दाखला
  • योजनेचा आधी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडा
  • जागेचा जीपीएस फोटो लावा
  • उपलब्ध पशुधन जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो पशुधन आहे.
  • गाय म्हशी त्यांचा फोटो
  • जॉब कार्ड,
  • बँक पासबुक,
  • आधार कार्ड
  • पुढे टीकमार करा.
  • ग्रामपंचायत मागणी पत्र द्या
Maharashtra Land Right Proofs

योजनेत आताच नोंदवा आपले नाव

अर्ज कसा भरायचा

  • Gay Gotha Anudan Yojana फोटो लावा
  • अर्जदाराचं नाव, पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा, पिन कोड, लिहा.
  • अर्जदाराचा प्रवर्ग, लिंग, आधार कार्ड नंबर, सह अर्जदार दारिद्र रेषेखालील असेल त्यासाठी पिवळं रेशन कार्ड,
  • सहा नंबर सात नंबर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का स्वतःची शेतजमीन असेल तर हो नसेल तर नाही.
  • अर्जदाराकडे जनवाऱ्याची किती संख्या आहेत त्याचा तपशील
  • अर्जदाराकडे पूर्वीचा शेळ्याचा गोठा उपलब्ध आहे का जर नसेल तर नाही.
  • शेवटी एक शपथपत्रावर सही किंवा अंगठा त्या ठिकाणी द्या
Maharashtra Land Right Proofs

येथे क्लिक करा

रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • त्यानंतर घोषणापत्र द्या किंवा काही सर्टिफिकेट खाली लिहा
  • रहिवासी दाखला बंद झालेला आहे स्वतःच्या सहीने स्वतःचा रहिवासी दाखला देऊ शकता.
  • त्यानंतर आधार कार्ड नंबर व्यवसाय कुठे राहता तालुका जिल्हा हे सर्व लिहा.
  • सही करा स्वतःचा रहिवासी दाखला स्वतःच बनवू घ्या.
पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
  • पशुधन उपलब्ध पत्र
  • गाई म्हशींची जी संख्या लिहा.
  • पशुधन पर्यवेक्षक सरकारी डॉक्टर त्यांच्या मार्फत त्यांची सही घ्या.
  • सरपंच आणि ग्रामपंचायत सुद्धा सही घ्या.
  • हा फॉर्म फक्त अल्पभूधारक प्रमाणपत्र जमीन अतिशय कमी आहे त्यांनी भरा.
  • नाव तालुका जिल्हा गट क्रमांक क्षेत्रफळ आहे तलाठ्या मार्फत त्यांची स्वाक्षरी करून घ्या
New Government loan scheme

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • ग्रामपंचायतीने शिफारस केली असेल त्यासाठी ग्रामसेवकांची सही लागू शकते.
  • संमती पत्र
  • ह्या फॉर्ममध्ये प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो ज्याठिकाणी शेड बांधणार आहे त्याचा जीपीएस त्या जागेचा तपशील असलेला फोटो द्या.
  • दिलेल्या जागेवर फोटो चीटकवा
  • उपलब्ध पशुधन याचे जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो चीटकावा.
  • जीपीएस चे टॅगिंग फोटो जोडा
  • गोठ्याच लाभ घेतला नसेल तर त्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे.
  • ज्यावर ग्रामसेवक स्वतः सही करतो.
  • हा फॉर्म त्याला विविध अकरा कागदपत्रे जोडा आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करू शकता किंवा मनरेगाचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्यालय तिथे भरून देऊ शकता.

Consequences Of Unregistered Agreement : साठेखत रजिस्टर असावे का अनरजिस्टर 2023

Poultry Farm Disease 1 :जलद वजनवाढीमुळे ब्रॉयलर कोंबड्यांवर कोणते परिणाम होतात?

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d