Gay Gotha Anudan गाय म्हशी सांभाळत असाल आणि जर गोठा बांधायचा आहे किंवा गोठ्यामध्ये काही मेंटेनन्स करायचं आहे शेड वाढवायचा आहे गोठ्याची रुंदी लांबी वाढवायचे आहे त्यासाठी भारत सरकारने अर्थसहाय्य देण्यासाठी एक योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान आहे त्याचबरोबर शेळीच्या शेड साठी व कुकूटपालन नाफेड गांडूळ खत इत्यादीसाठी अनुदान मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
Gay Gotha Anudan ही योजना 12 डिसेंबर 2020 मध्येच चालू झाली पण 2023 मध्ये बदल करण्यात आले त्यामुळेच अनुदान मिळवण्यासाठी 2023 चा नवीन अर्ज कुठून मिळवायचा तो कसा भरायचा त्यासाठी कोणती नवीन कागदपत्रे लागतात ती कुठून मिळवायची शंभर टक्के अनुदान मिळू शकेल अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी असणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी रक्कम मागितलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण रक्कम….पुढे वाचा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
balirammurhede50@gmail.com
Shahapur ghodegaon