MKBY Schemes 2023
Majhi Kanya Bhagyashree Yojana मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना काय आहे यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोण कोणते लाभ या योजनेचे आहे काय पात्रता या योजनेसाठी लागणार आहे कोण कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या. सध्या वाढत चाललेल्या मुला मुलींच्या आकडेवारीतील विषमता दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana योजनेचे उद्दिष्टे
MKBY Schemes 2023 त्याच धर्तीवर मुलींची संख्यात्मक आकडेवारी वाढण्याकरता त्यांनी MKBY योजना म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे.माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत शासन एक मुलगी असेल तर त्या ठिकाणी 50 हजार रुपये त्या ठिकाणी देत आहेत जर त्या ठिकाणी तुम्हाला दोन मुली असतील तर प्रत्येकी 25 25 हजार रुपये अशा प्रकारे या योजनेमध्ये देण्यात येणार आहे… आणखी वाचा

2 Responses