Land Record Law 2023 शेजारचा शेतकरी त्रास देतोय का? सारखा बांध कोरतोय, कचरा टाकतोय शेतामध्ये मोकाट जनावरे सोडून देत आहे. शेता शेजारी आग लावल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी बांधावर झाडे लावले तर शेतात जातानी अडचन होते. झाडाच्या सावलीमुळे पिकाचे नुसकान होते . असा त्रास शेजारच्या शेतकरी देत असेल तर कायदेशीर पणे त्याला कसे थांबऊ शकतो ही माहिती खालिल प्रमाणे.

