Check PM Kisan Status
Check PM Kisan Status pmkisan.gov.in या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. लिंक खाली दिलेली आहे. यासाठी पीएम किसान च्या पोर्टल वर आल्यानंतर मुख्य प्रश्नावर न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन ई केवायसी बेरिफिकेशन स्टेटस असे वेगवेगळ्या ऑप्शन दिलेले राहील. ज्यामधून ई केवायसी झालेले नसेल तर ई केवायसी करू शकता. आणि ई केवायसी झालेले असेल तरीसुद्धा यामध्ये चेक करू शकता किंवा लाभार्थ्याचे सद्यस्थिती पाहू शकता.
अस करा चेक
- गावाची यादी पाहण्यासाठी बेनेफिसियारी स्टेटस वर क्लिक करा.
- यामध्ये नाव किंवा गावातील किती लाभार्थी पात्र आहे हे सर्व माहिती एकाच पाहू शकता.
- स्वतःची वैयक्तिक लाभार्थी स्थिती काय आहे हे सुद्धा पाहता येणार आहे.
- यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक निवडल्यानंतर गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
- गेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर गावातील जे लाभार्थी योजनेचे अंतर्गत लाभार्थी आहे या सर्व लाभार्थ्यांची यादी देण्यात दिसेल.
- या लाभार्थ्याचे यादीमध्ये नाव आहे परंतु आता या योजनेसाठी पात्र असणार का? हप्ता येणार का? केवायसी झाली आहे का? हे सुद्धा पाहू शकता.
- यासाठी बेनिफेशनल स्टेटस वर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या.
- जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर मोबाईल नंबर, आधार नंबरच्या माध्यमातून हा रजिस्ट्रेशन नंबर माहित करू शकता.
- रजिस्ट्रेशन नंबर टाका.
- कॅप्चा कोड पाहून दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि गेट डाटावर क्लिक करा.

आताच पाहा काय आहे हप्त्याची स्थिती
- Check PM Kisan Status गेट डाटावर क्लिक केल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवली जाईल.
- ज्यामध्ये कधी रजिस्ट्रेशन झाले आहे. पूर्ण नाव, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर हे सर्व माहिती दाखवली जाईल.
- या माहितीमध्ये जर काही बदल करायचे असेल केवायसी करायची असेल तर अपडेट युवर डिटेल वर क्लिक करून करू शकता.
- अपडेट डिटेल वर क्लिक केल्यानंतर एक्स्टर्नल लिंक केवायसीसाठी त्याच्यावर पाठवले जाईल.
- या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च करा.
- आधार नंबर टाकल्यानंतर जर केवायसी झालेले असेल तर केवायसी ऑलरेडी डन अशा प्रकारे दाखवले जाईल.
- जर केवायसी झालेले नसेल तर आपल्याला केवायसी करण्यासाठीचे ऑप्शन दाखवले जाईल.
- यानंतर स्टेटस दाखवले अर्थात लाभार्थ्याच्या पात्रतेबद्दलची माहिती ज्यामध्ये लँड शेडिंग एस अर्थात भौतिक तपासणी झाल्यानंतर यास दाखवले जाईल.
- जर भौतिक तपासणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर लँड सीटिंग लो दाखवले जाईल.
- याचा अर्थ बहुतेक तपासणी बाकी आहे किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून डाटा अपडेट करण्यात आलेले नाही.
- यामध्ये ई केवायसी स्टेटस पाहू शकता.

अखेर शेतकऱ्यांना वार्षिक 12000 चा GR आला
Check PM Kisan Status
- Check PM Kisan आधार बँक अकाउंट चे स्टेटस देखील पाहू शकता.
- केवायसी केव्हा केलेली आहे ती केवायसी केलेली तारीख सुद्धा दाखवली जाते.
- यानंतर आधार शेडिंग झाले आहे का हे देखील चेक करू शकता.
- किंवा हप्ता कुठे वितरित झालेला आहे देखील न्यू अकाउंट डिटेल्स वर क्लिक करून पाहू शकता.
- याखाली लेटेस्ट इन्स्टॉलमेंट ची माहिती सुद्धा दाखवलेली आहे.
- शेवटचा हफ्ता कधी आलेला आहे कोणत्या बँकेमध्ये आलेला आहे त्याचा यूटीआर नंबर आणि क्रेडिट झालेली तारीख ही सर्व माहिती पाहू शकता.
- किंवा व्ह्यू अकाऊंट डिटेल्स वर क्लिक करून हप्त्याची स्थिती हप्ता वितरित झाल्याची तारीख इत्यादी पाहू शकता.
- या योजनेमध्ये सर्व yes असेल तर येणार हप्ता खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल.
- बऱ्याच सऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे तेरावे आत्ताच वितरण झाले नव्हते.
- अशा लाभार्थ्यांच्या तेराव्या आणि चौदाव्या हफ्त्याचे वितरण एकत्रितपणे होऊ शकते.
- अशा प्रकारची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
Jamin Vatani Niyam 2023 :वडिलोपार्जित संपत्तीत तुमचा अधिकार किती?
Cotton Farming Tips 2023 :’या’ 2 बियानांची पेरणी कराल तर होणार एकरी 12-15 क्विंटल कापसाचे उत्पादन
One Response