Check PM Kisan Status शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन देणारे एक महत्त्वाचे योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. लवकरच पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केल्या जाणार आहे. या योजनेच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर करून या योजनेचा 14 वा हप्ता पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल. वितरण करत असताना शेतकऱ्यांना ई केवायसी, भौतिक तपासणी, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अशा प्रकारच्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. तर अशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदाव्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे. योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र राहणार का? केवायसी पूर्ण झालेली आहे का? लाभार्थीची स्थिती काय आहे ही सगळी माहिती खालील प्रमाणे.

आताच पाहा काय आहे हप्त्याची स्थिती