Monsoon Update 2023 हवामान अभ्यासक पंजाब डख

Mansoon Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update 2023 शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांच्या माध्यमातून सांगण्यात आल् आहे की राज्यांमध्ये आता 18 तारखेपर्यंत असं जोराने वारस सुरू राहणार आहे. म्हणून सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे.

Monsoon Update 2023

खतावरील अनुदान दरात सुधारणा, पहा किती अनुदान मिळणार?

शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांचा इशारा

 • Monsoon Update 2023 सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आल की २५ जून 25 जून पासून राज्यामध्ये परत मान्सून प्रगती पथावर येणार आहे परत मान्सूनची प्रगती होणार आहे.
 • आणि सर्व शेतकऱ्याला सांगण्यात आल की पाऊस पुन्हा प्रगती करणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्ष घ्यायचा आहे.
 • 25 जून पासून ते 15 जुलै पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची परनिपुरक पाऊस पडणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या.
Monsoon Update 2023

सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मंजूर, सुधारित दरानुसार मिळणार मदत

Monsoon Update 2023 पाऊस कधी सुरू होणार

 • 25 जूनला पाऊस सुरू होणार आहे त्यानंतर २६-२७-२८ नंतर परत वेगवेगळ्या भागांमध्ये ते पाऊस पुढं पुढं सरकरणार आहे.
 • त्यानंतर -२७-२८-२९ जून पर्यंत बराच कव्हर करनार आहे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आहे 25 जून ते एक जुलै पर्यंत बऱ्याच महाराष्ट्रत या मान्सूनने व्यापलेला दिसणार आहे.
 • त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांची पेरणी देखील लागलेली दिसनार आहे पण याच्या नंतर ज्यांची यातून पेरणी काही वंचित राहिली.
 • तर 10 जुलै ते 15 जुलै परत पाऊस येणार आहे 15 जुलै पर्यंत परत पाऊस असणारं आहे त्यांअनतर्गत पेरणी होऊन जाणार आहे.
 • पंजाबराव यांनी सांगितलं की पाऊस खूप पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही फक्त मान्सून आला होता.
 • पण त्याच्या नंतर काय झालं की चक्रीवादळाने त्यात विस्कळीत पणा आणला त्यामुळे मान्सून 10 ते 15 दिवसाने उशीर झाला आणि चक्रीवादळ झाल्याच्या नंतर परत ती परिस्थिती पूर्वपथावर येण्यासाठी पंधरा दिवस लागतात.
 • म्हणून 25 जून पासून राज्यात परत पावसाला पोषक असं वातावरण तयार होणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांना पंजाबराव यांचा हा अंदाज देण्यात आला आहे.
Monsoon Update 2023

या’ 2 बियानांची पेरणी कराल तर होणार एकरी 12-15 क्विंटल कापसाचे उत्पादन

Monsoon Update 2023 पेरणी केव्हा करावी

 • Monsoon Update 2023 पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्याला विनंती जमिनीमध्ये एक इत ओल गेल्यानंतर पेनिसाठी स्वतःचा निर्णय घ्यावा.
 • आणि पंजाबराव डक यांनी सांगितलं की अचानकच वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि परत एक माहिती मिळेल.

Shet Rasta Niyam 2023 :शेतरस्ताची सातबाराला ईतर अधिकारात नोंद

CM Kisan Yojana 2023 :अखेर शेतकऱ्यांना वार्षिक 12000 चा GR आला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!