Land Record Law संपत्तीच्या विषयी काही नियमत बदल झाले आहे वडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसांचे कसे हक्क असतात याविषयचे पाच नियम सुप्रीम कोर्टाने जारी केले आहे वडिलोपार्जित वारसाचे कोणते पाच नवीन अधिकार असतात. त्याबरोबर या संपत्तीच्या संबंधित काय नवीन नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे ही माहिती जाणून घ्या खालील नुसार. वडिलोपार्जित संपत्ती प्रत्येकाच्या आई-वडिलांच्याकडून त्यांना काही संपत्ती भेटलेली असते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो.
Land Record Law एवढं सोपं जरी असलं तरी ह्या कायद्याला किंवा सर्वसामान्य माणसाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण वडिलोपार्जित संपत्ती सगळ्याकडेच असते पण ती लोकांना भेटत नाही. आणि जर असली तरी मिळवता ये नाही मिळवण्यासाठी अनेकदा खटले करावे लागतात कोर्टाचे उंबरठा शिजवू लागतात वकिलाकडे जावं लागतं

One Response