Land Record Jamin Vatani Niyam,Kayada
Land Record Jamin Vatani Niyam,Kayada तर असे भरमसाठ गोष्टी स्वतःचा हक्क म्हणजे वडिलोपार्जित जमिनीमध्ये किंवा मालमत्तेत असलेला हक्क मिळवण्यासाठी करावा लागतो. याचे कारण म्हणजे एकच की वडिलोपार्जित संपत्तीचे नवीन नियम माहिती नसतात आपले नेमकं हक्क काय हे माहिती नसतं नॉलेजची कमतरता असते म्हणून इतक्या खेट्या घालाव्या लागतात त्रास घ्यावा लागतो.

वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत नवीन नियम
- Land Record ज्यामुळे जो हक्क आहे आई-वडिलांच्या इस्टेटमध्ये त्यावर मोठा बदल होणार आहे वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत बऱ्याचशा समस्या किंवा बरेचसे प्रश्न लोकांना असतात.
- आणि यात अस होतं संपत्ती मध्ये माझा जो हिस्सा आहे तो कसा मिळवू वाटणी पत्र कसे मिळवू वाटनी होत नसतील तर वाटनी कशा करायच्या.
- त्या कोर्टामार्फत कशा घडून आणायच्या अशा भरपूर समस्या लोकांना असतात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हिस्सा मिळवणं वाटणी करणे हा मोठा किचकट प्रश्न आहे.
Land Record संपत्तीचे प्रकार
- संपत्तीचे दोनच प्रमुख प्रकार पडतात एक संपत्ती असते सो स्वकष्टार्जित संपत्ती आणि दुसरी असते वडिलोपार्जित संपत्ती
- स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजे काय
- एखाद्या व्यक्तीने स्वतःचा घाम गाळून मेहनत करून पैसे कमवून त्या पैशाने जर काही विकत घेतल घर जागा जमीन शेअर्स वगैरे तर ती त्याची स्वकष्टार्जित संपत्ती असते.
- वडिलोपार्जित संपत्ती
- आणि एखादी संपत्ती जी त्याच्या पंजोबा आजोबा वडिलांकडून भेटलेले असते ती संपत्ती असते वडिलोपार्जित संपत्ती वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत वारसाचा असणारा अधिकार

शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना
वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत वारसाचा अधिकार
- Land Record जेव्हा एखाद्या बाळाचा किंवा एखाद्या मुलाचा मुलीचा जन्म होतो तर त्या त्याचा जन्मसिद्ध हक्क वडिलोपार्जित संपत्तीत निर्माण होत असतो.
- म्हणजे एखाद्याचा जन्म होत असतो त्या क्षणी त्याचा हक्क त्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये निर्माण होत असतो परंतु याच्यासाठी एक छोटी अट असते.
हिंदू वारसा हक्क कायदा
- जी काय वाटणी होते वारसा हक्क असतो तर तो हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार होत असतो हिंदू वारसा हक्क कायदा काय सांगतो.
- एका बाजूला तो सांगतो की एखादा बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो वडिलांच्या आजोबांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर.
- परंतु त्यासाठी एक अट घालून देत असतो तर ती अट – जेव्हा एखादी संपत्ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते.
- नवीन पिढीचा समावेश त्यात होत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागच्या एकूण तीन पिढ्या जिवंत असल्या पाहिजे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा जन्म होत असतो तर त्यावेळेस त्याच्या आधीच्या तीन पिढ्या जिवंत असणं अगदी गरजेचं असतं.
- त्याचा जन्मसिद्ध हक्क त्या प्रॉपर्टीवर स्थापित होत असतो आता वडिलोपार्जित संपत्ती विषयी वारसांचा असलेला दुसरा अधिकार किंवा नियम.

खताच्या किमती कमी, पहा खताचे नवे भाव
Land Record 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यात बदल
- ज्यामध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले होते व त्यामध्ये जे काही प्रॉपर्टी होती जमिनी वडीलोपार्जित संपत्ती मध्ये बराबरीचा अधिकार मुलींना देण्यात आला होता.
- यामध्ये नवीन प्रश्न निर्माण झाला आणि ज्यावर सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये परत एक थोडासा बदल केला 2005 पासून पुढे जवळपास सगळ्या मुलींना मुलांनी इतका वाटा भेटणार होता.
- पण काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की 2005 आधी जर काही मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तर त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलींचा किती हक्क असेल.
- तर 2020 मध्ये एका केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी असा निकाल दिला होता की 2005 आधी जरी काही मुलींच्या वडिलांचे निधन झालं असेल तरीसुद्धा या मुलींचा त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलांनी इतका बरोबरीचा हक्क आहे.

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवर अधिकार असतो का ?
वाटणीचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार
- Land Record वडिलोपार्जित संपत्तीतील जर एखाद्या हिस्सा विकायचा असेल तर त्याला इतर हिस्सेदारांची परवानगी घ्यावी लागते रण वडिलांनी वडिलोपार्जित संपत्ती ज्यावेळेस वाटली जाते तर त्यावेळेस सर्वांना समान हक्क दिला जातो.
- कोणा एखाद्याला स्पेशल हत्ता दिलेला नसतो त्यामुळे त्याला जर विक्री करायची असेल तर त्याला बाकीच्यांची संमती घ्यावी लागते.
- किंवा ती जमीन त्याला स्वतःच्या नावावर वाटणी पत्राच्या हिशोबाने करून घ्यावी लागते तरच तो जमीन विकू शकतो वाटणीचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्याचा अधिकार
- एखाद्याला एखाद्याचा हिस्सा विकायचाच असेल किंवा त्याचं काही करायचं असेल तर त्यासाठी त्याचा भाऊ बहीण त्या ठिकाणी यांची परवानगी लागते.
- आणि ते जर त्याची वाटणी करून देत नसतील किंवा ते त्याला परवानगी देत नसेल तर तो दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो.
- आणि वाटली संदर्भात त्या ठिकाणी अर्ज करू शकतो पण याला प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस हा दावा दाखल केला जातो तर त्याला त्या प्रॉपर्टीच्या किमतीच्या हिशोबाने स्टॅम्प ड्युटी द्यावा लागती जी भरपूर होत असते.

जमिनीला आता N.A ची गरज नाही पाहा रूपांतर कर किती भरावा लागेल?
प्रत्येक वारसाला न्यायालयात जाण्याचा अधिकार
- त्याकरता कोर्टाने एक अजून एक त्याला अशी एक पर्याय दिला आहे की फॅमिली अरेंजमेंट करू शकता.
- एकत्र बसून एखाद्या कागदावर लिखित पद्धतीने वाटणी करू शकता ज्याला कुठलेही रजिस्ट्री करायची गरज नाही किंवा कुठलेही त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी घेण्याची गरज नाही.
- एखाद्या बरसावर जर अन्याय होत असेल कुणी जर त्याला वाटणी करून देत नसेल किंवा काही करून देत नसेल.
- त्यावर कोणत्या प्रकारे अन्याय होत असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो हा त्याचा पूर्ण अधिकार आहे.
ASSK Rgistration 2023 :सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र
Child Heart Care Hospital 2023 :मुलांसाठी हृदय रुग्णालय, येथे कॅश काउंटरच नाही…
2 Responses