Fertilizer Price 2023 खतासंबंधित शेतकऱ्यांना अशी माहिती माहितीच असायला पाहिजे जर खतांविषयी ही शेतकऱ्याला माहीती असेल तर तो दरवर्षी त्याचा तीस ते चाळीस टक्के फायदा खतांमधून होणार आहे. त्याचा हातांचा खर्च 40 ते 50 टक्क्याने कमी होणार आहे शेतकरी जवळपास सर्वच पिकांना विविध प्रकारची खते देत असतात पण हे नक्की माहित आहे की जे खते देतात ते टाकल्यापासून किती दिवसांनी पिकांना मिळायला सुरुवात होते आणि ज्या दिवसापासून मिळायला सुरुवात होते तर ते किती दिवस त्याचा पावर शिल्लक राहील तर याचा कालावधी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसते.
Fertilizer Price 2023 एखाद्या खत टाकल्यापासून चालू होण्याचा किंवा पिकाला मिळण्याचा कालावधी तसेच तो संपण्याचा कालावधी सुद्धा माहीत असणे अगदी गरजेचं आहे. तोपर्यंत खताचा पावर हा पिकाला राहत असतो आणि बऱ्याच वेळा हे माहिती नसल्यामुळे शेतकरी काय करतात अति प्रमाणात खत टाकतात म्हणजे एकदा खत टाकलं की परत 10-15 दिवसाने परत खत टाकतात.

युरिया, डीएपी, पोटॅश सिंगल, 12 32 16, 10 26 26, या खतांच्या पावर सुरुवात आणि शेवट पाहा.