Sheli/Kukut Palan Shed Yojana 2022 :कार्यपद्धत / मिळणारे अनुदान

Sheli/Kukut
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sheli/Kukut ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन आणि शेळीपालन हा व्यवसाय केला जातो. कुकुट पालन व्यवसाय किंवा शेळी पालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर या कुक्कुट पक्षांचे किंवा या शेळ्यांचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुक्कुटपालन शेड किंवा शेळीपालन शेड बांधकाम करणे खूप आवश्यक आहे. फक्त कूकुट पालन किंवा शेळीपालनासाठीच नव्हे तर गाय म्हैस यासाठी देखील शेड बांधण्यासाठी अनुदान मिळते.

 • दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
 • या शासन निर्णयानुसार शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत कोकुट पालन, शेळीपालन, किंवा गाई म्हशी पालन व्यावसायिक आहेत.
 • अशा शेतकऱ्यांकरिता शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत ही शेड बांधकाम करून देण्यात येणार आहे.
 • ग्रामपंचायतीकडे कडे अर्ज करून शासकीय अनुदानावर शेड बांधकाम करून घेऊ शकता.
 • रोजगार हमी मधून शेळीपालन त्याचप्रमाणे कुक्कुटपालन शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे.

शासनाच्या दृष्टिकोनातून शेळ्यांचे शेड असे बांधले जाणार आहे.

 • दहा शेळ्यांच्या गटाकरता 7.50 चौरस मीटरचा शेड किंवा निवारा बांधकाम.
 • शेड किंवा निवारीची लांबी 7.75 मीटर व रुंदी दोन मीटर असावी.
 • चार भिंतीची उंची सरासरी 2.20 मीटर असणे आवश्यक आहे.
 • भिंतीसाठी सिमेंट व विटाचे प्रमाण एकास चार असावे.
 • शेळ्याच्या छतास लोखंडी तोळ्यांचा आधार देण्यात यावा.
 • छतासाठी गॅलव्हनाईजड किंवा सिमेंट पत्रे वापरणे आवश्यक आहे.
 • तळासाठी मुरूम टाकावा.
 • शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याचे टाकीचे बांधकाम.
Sheli/Kukut

धान्या एवजी मिळणार पैसे

Sheli/Kukut शेळीपालनासाठी शेडचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून नरेगा योजना अंतर्गत 49 हजार 284 निधी मिळणार आहे.
रोजगार हमी योजना अंतर्गत ही शेळी पालन शेड बांधकाम करण्यात येणार असून यासाठी कुशल व कुशल खर्च केला जाणार आहे.

कुशल आणि कुशल खर्च कसा केला जाईल

 • Sheli/Kukut 8% प्रमाणामध्ये आकुशल खर्च 4284 रुपये
 • 92% प्रमाणात कुशल खर्च 45000 एवढा केला जाणार आहे.
 • एकूण खर्च 49 हजार 284 रुपये.
RBI 2000 Rupee Note Update

शेत रस्ता मागणी अर्ज

Sheli/Kukut शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे कुकुटशेड बांधकाम असावे

 • शेळीपालन व्यवसायाप्रमाणे कुकूटपालन व्यवसाय देखील ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.
 • यातून ग्रामीण भागातील जनतेचे अर्थार्जण देखील चांगल्या प्रमाणात होत असते.
 • कुक्कुट पक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध असेल तर ऊन वारा पाऊस त्याचप्रमाणे परबक्षी प्राणी व इतरांपासून संरक्षण मिळते.
 • 100 पक्षी एकत्र व्यवस्थित राहण्यासाठी 7.75 चौ. मी. निवारा पुरेसा आहे.
 • तसेच त्याची लांबी 7.75मी आणि रुंदी 2 मीटर असावी.
 • लांबी कडील बाजू 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटीमीटर जाडीचा विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी.
 • 30 बाय 30 सेंटिमीटर च्या खांबाने आधार दिलेली कुकुटजाळी असावी.
 • आखुड बाजूस 20 सेमी जाडीची सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी.
 • तळ्याच्या पायासाठी मुरमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाचा विटा व सिमेंटचा मजबूतर असावा.
 • पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.

कुशल आणि कुशल खर्च कसा केला जाईल

 • अकुशल खर्च 4760 (10% प्रमाणात)
 • कुशल खर्च 45000 (90% प्रमाणात)
 • एकुण खर्च 49760 +100% खर्च)

Tar Kumpan Yojana 2023 :शेतकऱ्यांना खुशखबर लवकरच मिळणार 90% अनुदानावर तार कुंपण

Nuksan Bharpai Latest Update 2023 :नुकसान भरपाईचे पैसे आजपासून वाटप सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!