Krushisahayak

Shetila Tar Kumpan Yojana 2023 महाराष्ट्रात शेती डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्याभागत रोही, जंगी, डुक्कर, असो किंवा हरिण असे जंगली जनावर आहे. या जंगली जनावरापासून शेतकऱ्यांच्या पिकातील नाजू दुस करून शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान करत असतात.
या अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावर तार कंपाऊंड देण्याचा निर्णय घेतला आहे.

Shetila Tar Kumpan

कुळकायद्यामधील जमीन खरेदी करावी का?

शसन निर्णय

 • Shetila Tar Kumpan Yojana 2023 याबद्दलचा अजून जीआर आला नाही याबद्दलचा जीआर लवकरच प्राचारित होणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही पूर्ण ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे अर्ज पंचायत समितीमध्ये घ्यावा लागणार आहे.
 • पंचायत समिती हा अर्ज घेतल्यानंतर संपूर्ण अर्ज विविध दमण्यात भरून हा अर्ज परत पंचायत समितीमध्ये जमा करावा लागणार आहे.
Vasantrao Naik Yojana

कुसुम सौरपंप नोंदणी परत सुरू!

Shetila Tar Kumpan Yojana 2023 पात्रता

 • शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे, कारण ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे.
 • आणि शेतकऱ्यांकडे स्वतःचा आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
 • शेतकऱ्यांच्या बँक पासबुक वर योजनेचा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्याध्ये जमा होणार आहे.
 • खात्याला आधार लिंक असन गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांची जमिन कमीत कमी दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे.
 • शेतकऱ्यांची जमीन ही चंगळी भागात येत असल्याचं जे वनी परिक्षेत्र अधिकारी आहे त्या शेतकऱ्याकडून जे समिती अहवाल आहे ते समिती अहवाल घेणे गरजेचे आहे त्यानंतर कोणकोणती कागदपत्र या विहित अर्जात सादर करायची आहे
Vasantrao Naik Yojana

१०० रुपयांत करून घ्या आता शेताची वाटणी

कागदपत्र

 • आधार कार्ड,
 • बँक पासबुक,
 • रहिवाशी दाखला,
 • समिती अहवाल,
 • आणि अहवाल त्या अर्जामध्ये जमा करावा लागणार आहे,
 • त्यानंतर वरपाल अधिकारी आहे त्या अधिकार्‍याकडून शेतकऱ्यांचा जंगली जनावरांपासून नुकसान होत आहे असं समिती अहवाल सुद्धा सादर करावा लागणार आहे.
 • Shetila Tar Kumpan Yojana 2023 तर ही संपूर्ण कागदपत्रे एक प्रबंध लिफप्यात अर्ज सोबत व्यवस्थित भरून हा अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावा लागणार आहे.
 • ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर एक ते दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांनी जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर वर किंव्हा ईमेल द्वारे तुम्हाला संपर्क साधता येणार आहे.
 • यपद्दतीने संपूर्ण प्रोसेस झाल्या नंतर शेतकऱ्यांना 1 ते 1.5 महिन्या नंतर तार कंपाऊंड योजनेचा लाभ मिळणार आहे.

Land Record Law 2023 :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

Mutual Funds 2023 :म्युच्युअल फंड म्हणजे काय?

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d