Shet Rasta Kayda 2023 :शेतात जण्यासाठी नवीन रस्ता

Shet Rasta Kayda
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shet Rasta Kayda

Shet Rasta Kayda अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. हा अर्ज एक अर्ज तहसीलदार ऑफिसला द्यावा लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज जमा केला नंतर पुढील कारवाई केली जाते.

अर्ज कसा भरावा

 • तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गावाचे नाव लिहा.
 • अर्जाच्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 143 अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज.
 • अर्जाचा विषय लिहा की शेतात येणे जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळणे बाबत.
 • हा अर्ज लेखी स्वरूपात दिला तरी सुद्धा देखील चालेल.
 • अर्जदारच्या ठिकाणी स्वतःच नाव टाका.
 • अर्जदाराच्या जमिनीचा तपशील याठिकाणी जमिनीचा संपूर्ण तपशील टाकून घ्या.
 • त्यामधे गट नंबर, क्षेत्र, हेक्टर, आर. आकारणी, रुपयामध्ये ही सर्व माहिती लिहा.
 • खाली अर्जदाराच्या शेता शेजारील शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता यामधे पूर्वे, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला कोणते शेतकरी आहे त्यांची माहिती लिहा.
 • महोदय मध्ये गट नंबर सोबत कीती फूट रुंदीचा रस्ता पाहिजे आहे ते लिहा.
 • आपला विश्वासच्या ठिकाणी अर्जदाराची सही करा.
Shet Rasta Kayda

मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल

अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे

 • Shet Rasta Kayda अर्जदाराच्या शेत जमिनीच्या व लगतच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा.
 • अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा.
 • लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते, आणि त्यांच्या जमिनीचे तपशील.
 • शेजारील जमिनीचे सातबारे.
 • अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.
 • अर्जदाराच्या शेतजमिनीच्या शासकीय मोजणी नकाशा.
RBI 2000 Rupee Note Update

बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

Shet Rasta Kayda अर्ज पद्धत

Shet Rasta Kayda हा अर्ज तहसीलदार कार्यालयात द्या.

State Govt Employees News 2023 :राज्य कर्मचारी पगार कपातीसाठी परिपत्रक

Post Office Deposit Scheme :उत्तम सरकारी FD योजना-23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!