Mansoon Update
Mansoon Update मॉन्सून स्थिती मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हसन, धर्मापुरी, श्रीहरीकोटापर्यंत, साधारणतः ७ जूनपर्यंत तळकोकणात येणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल मंगळवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत प्रगती शक्य
पुढील वाटचालीस पोषक हवामान
- पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत (ता. १३) तमिळनाडूचा संपूर्ण भाग, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, सिक्कीममध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
- नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या वाट चालीची स्थिती दर्शविते.

Mansoon Update ‘बिपॉरजॉय’ गुजरात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता
- अरबी समुद्रातील ‘बिपारजाय’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे वादळाचा मार्ग बदलला आहे.
- हे अतितीव्र चक्रीवादळ गुरुवारपर्यंत (ता. १५) ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वाहणान्या वान्यासह गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग दर्शविला.
Land Record Law 2023 :बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा
Work Form Home Jobs In Marathi :घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना
One Response