Land Record Law
Land Record Law बांध कोरत असेल, शेतामध्ये जनावरे सोडत असेल, झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी शेतात येऊन देत नसेल किंवा पिक, शेतीची अवजरे चोरत व मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असेल तर सर्वप्रथम त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ आणि फोटो काढा त्याने त्यावर कायदेशीरपणे त्याला शिक्षा होऊ शकते.
तक्रार कुठे करायची
- शेजारचा शेतकरी बांध कोरतोय तर तालुक्याचे उपविभागीय दंडाधिकारी त्यांनच्याकडे 145 आणि 147 नुसार अर्ज करा.
- 133 कलम नुसार अर्ज करा आणि अर्जामध्ये सोबत व्हिडीयो व आणि फोटो पुरावा म्हणून द्या.
- तक्रार करतानी अर्जामध्ये सविस्तर माहिती नमुद करा की कोणत्या प्रकारे शेजारचा शेतकरी ञास देत आहे .
- शेतामध्ये जनावरे सोडून देतो असेल तर कलम 427 नुसार तक्रार करा.
- झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी काढून टाकतो पाणी शेतात येऊन देत नसेल तर कलम 430 नुसाल तक्रार करा.
- शेजारील शेतकरी दुसऱ्याचे पीक चोरत असेल किंवा मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असतो तर कलम 379 आणि 447 तक्रार देऊ शकता.

Land Record Law होणारी शिक्षा
- सर्वात अगोदर शेजारील शेतकऱ्याकडून लेखी लिहून घेतात की मी या पुढे असं करणार नाही.
- त्याने असे केले तर 6 महिन्याची जेल होते.
- शेतात त्याची जनावरे सोडली असतील तर कलम 279 व 447 कलम लागू होत असते 3 वर्षाची जेल त्याला होऊ शकते.
- कलम 430 नुसार पाणी अडवले तर 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
- कलम 379 आणि 447 यानुसार कारवाई केली जाते.
Mahabhumi Land Record 2023 :अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
Election Commission Department 2023 :मतदान कार्डची सर्व कामे आता घरबसल्या करा
One Response