Solar Pump Registration 2023 :मुख्यमंत्री किसान सोलर पंप योजना

Solar Pump
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump Registration 2023 पेमेंट केल्याच्या नंतर परत एकदा त्या ओरिजनल वेबसाईटवर परत येऊन परत तीच माहिती भरा आणि पुन्हा एकदा पेमेंट वर क्लिक केल्यानंतर तिथ प्रोसिड दाखवेल मात्र कोटा तिथं अंक दाखवणार नाही की कोटा किती उपलब्ध आहे किंवा काय परंतु फक्त प्रोसिड वर क्लिक करा.

Solar Pump

100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत

शेतकऱ्यांच्या चुका कोठे होत आहे

  • Solar Pump Registration 2023 त्यानंतर लँड व्हेरिफिकेशन कडे री डायरेक्ट केलं जाईल आता इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहे.
  • तिथे जो साडेचार मिनिटाच्या जवळपास वेळ दिला असतो तिथे व्यवस्थित पद्धतीने नाव इथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका होत आहे.
  • आधार क्रमांक मोबाईल नंबर ह्या गोष्टी इथे चेक करायच्या आहे आणि नावाचं स्पेलिंग कारण की जेव्हा गट नंबर टाकता ईसार नंबर टाकता.
  • त्यानंतर नाव तिथे त्या गटामध्ये कोण कोण आहे त्या व्यक्तींची नावे येत आहे.
  • परंतु परत एकदा नाव आणि हसबंड नेम किंवा फादर नेम आणि त्यानंतर स्वतःचा जो
  • आडनाव आहे तो तिथं इंग्रजीत टाईप करा.
Vasantrao Naik Yojana

व्यवसायासाठी एक लाखाचे कर्ज

Solar Pump Registration 2023 सर्व डिटेल्स भरल्यानंतरची प्रोसेस

  • Solar Pump Registration 2023 बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि डिटेल्स चुकल्या तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकते.
  • आणि जेव्हा तिथं डिटेल्स टाकता त्यानंतर ओटीपी मोबाईल नंबर वर येईल आणि त्यानंतर तो ओटीपी तिथे व्हेरिफाय केल्याच्या नंतर एम के आयडी आणि पासवर्ड येईल.
  • तर एम के आयडी पासवर्ड मध्ये युजर नेम जे आहे तर त्याठिकाणी क्वेश्चन मार्क येत आहे मेसेजला जो यूजर नेम आहे तर ते मोबाईल क्रमांक असणार आहे.
  • वेबसाईट सुरुवात झाली आहे त्यामुळे नोंदणी करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे ज्यांच्याकडे एम के आयडी पासवर्ड आहे त्यांची ती प्रोसेस चालूच आहे.

PM Kisan Scheme Update 2023 :पीएम किसानच्या कार्यपद्धतीतील बदलांचा शेतकऱ्यांना फटका बसेल का?

Free Flour Mill Yojana Maharashtra 2023 :महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *