Kusum Saur Pump कुसूम सोलारपंप योजना बद्दलचा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तोे की वेबसाईट परत एकदा नोंदणीसाठी सुरू झाली आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अगोदर फक्त पेमेंट केला असेल तर तिथे ते शेतकऱ्यांचा कोटा किती उपलब्ध आहे ते दाखवत नाही आणि त्यानंतर लँड वेरिफिकेशन करायचा आहे. जर वेबसाईटवर क्लिक केला त्यानंतर सुरुवातीला ते ओपन होतं त्यांच्या आदेशावरून जी काही सूचना आहे ती येते.
Kusum Saur Pump आणि ती क्लोज केल्याच्या नंतर डिटेल्स टाकायची आहे जी नोंदणी करताना टाकता त्यानंतर जेव्हा पोटावर पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जर अगोदर पेमेंट केला असेल किंवा पेमेंट केलेला नसेल तर पेमेंट करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या चुका कोठे होत आहे
One Response