Krushisahayak

UIDAI Update 2023 आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे परंतु सध्या काही लोक आधार कार्डचा गैरवापर करून मोठी फसवणूक करीत आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने यामुळे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने सर्व आधार कार्ड धारकांना एक इशारा व अलर्ट दिला आहे. ज्यांचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लिक होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे बँक खात्यातून पैसे देखील चोरी जाऊ शकतात किंवा आधार कार्ड ची फोटोकॉपी झेरॉक्स कुणाला शेअर केली असेल तर आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आधार कार्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Vasantrao Naik Yojana

मास्क आधार कार्ड म्हणजे काय

मास्क आधार कार्डचा फायदा

  • UIDAI Update 2023 फसवणूक टाळण्यासाठी युआयडीएआय कडून मास्क आधार वापरण्याचा सल्ला सर्व कारधारकांना देण्यात आला आहे.
  • मास्क आधार कार्ड मध्ये सुरुवातीचे आठ नंबर लपलेले असतात सुरुवातीच्या या नंबर वर क्रॉस चिन्ह देण्यात आले आहे.
  • आणि उर्वरित शेवटचे चार नंबर दिसतात त्यामुळे मास्क आधार कार्डचा फायदा असा आहे जर आधार कार्ड हरवले किंवा कुणाला झेरॉक्स दिली तर त्याचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही.
  • आणि जुने आधार कार्ड मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता मास्क केलेले आधार कार्ड ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता.
Vasantrao Naik Yojana

आधार कार्ड धारकांना दिलेला इशारा

  • यासाठी युआयडीएआय ची अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यु आय डी आय डॉट जीओव्ही डॉट इन वर जाऊन डाउनलोड करता येईल.

UIDAI Update 2023 सरकारने अलीकडेच सर्व भारतीय नागरिकांना दिला इशारा.

  • जर आधार कार्ड ची कॉपी कोणत्याही पब्लिक कंप्यूटर किंवा सायबर कॅफेतून डाऊनलोड करू नका जर असं केलं तर याची खात्री करून घ्या. समोरच्या व्यक्तीने डाऊनलोड केलेली कॉपी डिलीट केली आहे किंवा नाही.
Vasantrao Naik Yojana

मास्क आधार कार्डचे फायदा

आधार कार्डचे वाढते उपयुक्त

  • UIDAI Update 2023 आधार कार्डच्या वाढत्या उपायुक्तते मुळे आता त्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे.
  • अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे.
  • UIDAI ने आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
  • बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क रहा.
  • कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
  • अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी युआयडीएआय कडून वेळोवेळी जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात.
  • UIDAI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व आधार कार्डधारकांना सांगितल आहे की वन टाइम पासवर्ड ओटीपी.
  • आणि बँक खाते व वैयक्तिक माहिती कधीही कुणाला देऊ नका. युआयडीएआय कडून आधार ओटीपी करण्यासाठी कॉल एसेमेस किंवा ई-मेल कधीही केला जात नाही.
  • त्यामुळे अशी माहिती कोणासोबत शेअर करू नका अन्यथा मोठी फसवणूक देखील होऊ शकते.
  • भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले की जर का आधार कार्ड अधिक सुरक्षित बनवायचे असेल तर मास्क आधार कार्ड बनवून घेऊ शकता.

Land Record 7 2023 :जमीन NA कशी करायची?

Pik Vima List 2023 :या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अखेर पिक विमा वाटप सुरू

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: