Jyotiba Phule Yojana 2023 महात्मा फुले कर्जमुक्ती योजना!

Jyotiba Phule Yojana 2023 :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jyotiba Phule Yojana 2023 खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या उर्वरित जवळपास 3424 पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदानाचे रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राणा पाटील यांनी सांगितले आहे.

Vasantrao Naik Yojana

यांना लाभ मिळणार नाही

उर्वरीत लाभार्थ्यांना लाभ कधी मिळणार

 • Jyotiba Phule Yojana 2023 महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यातील बारा लाख 79 हजार 904 शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहे.
 • त्यापैकी दहा लाख 79 हजार शेतकऱ्यांपर्यंत प्रोत्साहन अनुदानचे रक्कम पोचवली आहे.
 • यापूर्वी पहिल्या टप्प्यात 2350 कोटी त्यानंतर 650 700 आणि फेब्रुवारी महिन्यात 1000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.
Vasantrao Naik Yojana

यादी पहा

Jyotiba Phule Yojana 2023 अनुदान का रखडले.

 • अजूनही महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानाची राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
 • 740 कोटी रुपयांच्या वितरणाला होणाऱ्या दिरंगाई मुळे हे अनुदान रखडले आहे.
 • यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 14 हजार 300 शेतकऱ्यांचा समावेश आहे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी.
 • आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते.
 • कोरोनामुळे दोन वर्षे योजनेसाठी निधी मिळाला नाही राज्यातील सरकार बदलल्यानंतर प्रोत्साहन अनुदानासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा केली होती.
Vasantrao Naik Yojana

यादीमध्ये तुमच नाव पहा.

 • Jyotiba Phule Yojana 2023 अनुदानाची रक्कम तीन टप्प्यात वाटप केली होती आणि त्यानंतर राज्यात 740 कोटीच्या वितरणाला होणाऱ्या विलंब परिषद अनुदानाची प्रतिष्ठा करावी लागत आहे.
 • या योजनेअंतर्गत 12.79 लाख शेतकरी पात्र ठरले आहे आणि अजूनही राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांपर्यंत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ हा पोहोचलेला नाही.
 • तरी राज्यातील हे दोन लाख शेतकरी जे प्रोत्साहन अनुदानापासून अजून पर्यंत वंचित आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर प्रोत्साहन अनुदान हे त्यांच्या खात्यावरती जमा केल्या जाणार आहे.

PM Jan Dhan Yojana 2023 :आता जनधन बँक खातेदारांनां..?

Free mini dal mill yojana Maharashtra 2023 :महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *