Krushisahayak

May June Pike पारंपरिक पिकांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान नेहमी होत असते मग त्यावरच पर्याया म्हणून काही शेतकरी नवीन पीक लावण्याचा विचार करत असतात पण नवीन पीक लावण्याचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तर त्यांच्या मनात प्रमुख तीन ते चारच प्रश्न पडतात त्यांचा मत एकच असते की पीक असावे की त्याची डिमांड वर्षभर असली पाहिजे त्या पिकाचे उत्पादन एकदा निघाले की त्याला विक्रीसाठी मार्केट सुद्धा अगदी पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरातच असायला हवे. त्या पिकाचे उत्पादन घेण्यासाठी म्हणजे अगदी त्याच्या लागवडीपासून तर त्याच्या काढणीपर्यंत लेबर चा खर्च अतिशय कमी असावा. याबद्दलची सविस्तर महिती खालील प्रमाणे. May June Pike

May June Pike

ह्या पिकाची लागवड बदलेल तुमच आयुष्य

15 ते 20 लाख रुपयापर्यंत उत्पन्न

या पिकाची डिमांड वर्षभर सारखीच

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d