Farming Tips 2023
Farming Tips 2023 पिकाचे उत्पादन एकरी उत्पादन हे जबरदस्त प्रमाणात असायला पाहिजे आणि त्याला भाव सुद्धा चांगल्या प्रमाणातच मिळाला पाहिजे. असे पीक की जे शेतकऱ्यांच्या सर्व समस्येवर उपाय आहे. या पिकाची डिमांड वर्षभर सारखीच मार्केट अगदी घराजवळ म्हणजे घरात शेताच्या बाहेर राहून सुद्धा याला विकू शकतात. एकरी काही शेतकरी याचे उत्पादन अगदी 15 ते 20 लाख रुपयापर्यंत घेतलेला आहे. काही शेतकऱ्यांनी तर कामालाच केलेले आहे अगदी ज्यांच्याकडे जमीन सुद्धा नाही येत त्यांनी सुद्धा या पिकांमधून उत्पादन घेतलेल आहे. जमीन नसताना यातून कसे पिकाचे उत्पादन घेतले जाईल.
पीक कोणते आहे
- पिकाचे नाव आहे नारळ कदाचित वाटेल की नारळ हे तर अगदी उंच वाढणार झाड आहे आणि त्याला फळे यायला अगदी 7 ते 8 वर्ष लागतात.
- जरी फळे आले तर अगदी 100 नारळ येतात ते काढायला वेगळाच लेबर लागतो.
- अशा भरपूर अडचणी नारळाच्या बाबतीत असतात असे तुम्हाला वाटते.
- पण उंच नारळाबरोबरच अशा काही जाती विकसित झालेल्या आहेत की अतिशय लहान आहेत किंवा त्यांना लहान नारळ किंवा द्वार्फ कोकोनट ट्री असे सुद्धा म्हणतात.
- ज्यांची उंची मात्र 20 फुटा पेक्षा जास्त वाढत नाही.
- अगदी सामान्य उंचीचा माणूस अगदी सहजपणे हाताने नारळ तोडू शकतो.

एवढा मिळणार खतावर अनुदान सरकारचा निर्णय
नारळाचे प्रकार
- Farming Tips 2023 या लहान नारळाच्या असंख्य प्रकार आहेत.
- त्यामध्ये प्रमुख प्रकारामध्ये चौघात, मलायन हे आहे.
- ह्या प्रकारामध्ये रंग निवड देखील येते ऑरेंज कलर चे नारळ देणारे झाड त्याचबरोबर ग्रीन कलर चे नारळ देणारे झाड आणि पिवळ्या कलरचे नारळ देणारे झाड.
- प्रत्येक प्रकरामध्ये तीन तीन रंगाचे पर्याय असतो.
Farming Tips 2023 नारळाचे फायदे
- लहान नारळाचे चार फायदे आणि ज्यामुळेच अगदी कमी कालावधीत जास्त उत्पादन घेऊ शकता.
- 1तोडण्यासाठी अतिशय सोप
- फळधारणा मात्र दोन ते चार वर्षातच होते आणि कमीत कमी 300-400 नारळ येतात आणि जास्तीत जास्त 1500 नारळ देणारी सुद्धा एक प्रकार आहे.

आता शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पीक विमा
नारळाचा प्रकार कसा निवडायचा
- Farming Tips 2023 नारळाची संख्या किती अपेक्षित आहे. जवळील शेतीशाळा मध्ये माती तपासून नारळाचे कोणत्या प्रकाचे पिक तुम्ही शेतात घेऊ शकता ते पाहा.
Farming Tips 2023 नारळ लागवडीसाठी जमीन कशी असावी
- जमीन ही पाण्याचा निचरा होणारे असावी पाणी एका ठीका टिकून न राहता जमिनीत विरजले पाहिजे.
- लागवडीसाठी 3×3 चा खड्डा करावा लागेल.
- लागवड करत असताना शक्यतो रोपे 1 ते 2 वर्ष वयाचे घेऊन लावा.
- काही रोपांना पाणी हे जास्त प्रमाणत लागते.
- परंतु 1500 नारळ देणारे रोपाला जास्त पाण्याची गरज नसते.
- त्या रोपाचे नाव कोलंबस हे आहे.
- ही श्रीलंकेतील कोलंबो या शहरातून आल्यामुळे याला कोलंबस प्रकार म्हटलेल आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील एक शेतकरी त्यामध्ये त्यांनी सुद्धा दावा केला होता की याला 1000 ते 1500 नारळ येतात.
- लागवड करत असताना अंतर हे एका एकरामध्ये 25 × 20 फुटाच्या अंतरावर याची लागवड करणे अपेक्षित आहे.
- म्हणजे एकरी जवळपास 20×20 फुटाचा अंतर्गत ठेवले तर 1000-1500 पर्यंत पकडली तर वर्षाला एक लाख नारळ येतात.
- एक लाख नारळ होलसेलमध्ये पंधरा रुपये दिले तर जवळपास 15 लाख रुपये येऊ शकतात.
- तेजिच्या काळामध्ये 20 रुपयापर्यंत नारळ विकल्या गेले तर जवळपास 15 ते 20 लाख रुपये यामधून सहजपणे कमवू शकता.

रोपे कुठून मिळवायचे
- तर याची रोपे शक्यतो गव्हर्मेंट अधिकृत नर्सरी मधून किंवा सरकारच्या कृषी विद्यापीठामधूनच घ्यावी.
- कारण याच्यामध्ये फसवणूक भरपूर प्रमाण वाढलेली आहे.
रोप कसे निवडावे
- रोप शक्यतो 9 महिने ते 1 वर्ष वयाचे असायला हवी.
- आणि त्याला चागल्या प्रकारे पालवी फुटलेली असावी.
Mahabhumi Land Record – अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत
Weather Update 2023 : पहा तुमच्या जिल्ह्याचा नविन हवामान अंदाज
One Response