Krushisahayak

Nuksan Bharpai सन 2021-22 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 5 जून 2023 रोजी घेण्यात आला आहे.

  • या शासन निर्णयामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे त्वरित रित्या जमा केले जाणार आहेत.
  • पेरणीचे दिवस समोर आलेले आहेत ज्यात अनुषंगाने आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही निधी पाठवण्यात आली आहे.
  • परंतु यामध्ये काही माहिती देण्यात आली आहे काय जिल्हे सांगण्यात आलेले आहे. हे माहिती असणे गरजेचे आहे.
  • राज्यात सन 2021-22 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या निदर्शनास आले होते.
  • त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरित करण्यात आला आहे.
  • तथापि कोविड 19 प्रभावामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावास कारवाई झाली नसल्याने निदर्शनास आले होते.
  • त्यामुळे शेती पिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक के असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठवण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या.
  • सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक दोन ते पंचवीस येतील पत्रानवे हे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
  • हे प्रस्ताव माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 31 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत निर्यात ठेवण्यात आले होते.
  • या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी दीदी वितरित करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Nuksan Bharpai 

शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; ‘किसान GPT’ देईल अचूक उत्तर

लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कशा पद्धतीने येणार

  • 1) सन 2021-22 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान मालमत्तेच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखा शिक्षा न्याय दर्शवल्याप्रमाणे एकूण 401 कोटी 70 लाख 70 हजार निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता आलेली आहे.
  • 2) शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात याव्यात असे या सूचना देण्यात आले आहे.
    • Nuksan Bharpai 1) प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानी करिता मदत 33% अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या अनुदेय राहणार आहे.
    • 2) प्रचलित पद्धतीने नुसार कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनामेनुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याकरिता तहसीलदार यांनी विहित नमुन्या संगणकीय प्रणालीवर तातडीने माहिती भरावी.
    • 3) बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्याच्या मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
    • 4) कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत दिले जाणार नाही.
    • 5) मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यात थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरता सहकारी विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत.
    • जर एखाद्या बँकेचे कर्ज घेतला असाल ही निधी त्या कर्ज खात्यामध्ये जमा झाली असेल तर बँकेने जर इतर कर्ज कपात करत असतील तर हा जीआर दाखवणे फार गरजेचे आहे.
    • या जीआरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. कोणत्याही बँकेने वसुली करू नये. असे आदेश देण्यात आलेले आहेत.
  • 3) या शासन निर्णय सोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशिक्षण जिल्हा न्याय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म-11 यांनी हा निधी वितरित करावा.
  • सर्व सबंधित जिल्हाधिकारी यांनी व अनुक्रमांक 27 येते नमूद 24 जानेवारी 2000 ते 20 महिने सुचित केल्यानुसार या प्रस्ताव अंतर्गत असलेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी.
  • ही माहिती भरताना नदी वृत्ती होणार नाही व राज्यपती प्रतिसाद निधीच्या निकषांचे पालन होईल याची खात्री करावी. Nuksan Bharpai 
RBI 2000 Rupee Note Update

पीक कर्ज योजना डॉ. पंजाबराव देशमुख…

कुणाला मिळणार अनुदान

  • Nuksan Bharpai शेती पिकाचे नुकसान शेतकऱ्यांच्या निविष्ठ अनुदान काय असणार आहे.
  • त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे असेल त्यांना तर पुनरक्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडीकुंडी वस्तू करिता अर्थसहाय्य सुद्धा देण्यात येणार आहे.
  • मर्त जनावरांना मदत कुकूटपालन शेळ्याच्या नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे.
  • पूर्णतः नष्ट अंशत झालेली कच्ची घरे पक्की घरे नष्ट झालेले झोपड्या व गोट्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
  • हस्तकला हातमाग कारागीर बारा बुलेट यांना देखील मदत देण्यात आली आहे.
  • मत्स्य व्यवसायिकांनाच्या नुकसानीची करिता अनुदान देण्यात आले आहे.

Nuksan Bharpai अनुदानासाठी पात्र विभाग

  • कोकण विभागांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड असे जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
  • अमरावती विभागामधून अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्याचा समावेश करण्यात आले आहेत.
  • पुणे विभागामध्ये सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, ह्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • नाशिक विभागामधून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
  • छत्रपती संभाजी नगर विभागामधून जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Weather Update 2023 : पहा तुमच्या जिल्ह्याचा नविन हवामान अंदाज

Grampanchayt Update 2023 :ग्रामपंचायत सदस्याचे अतिक्रमणामुळे पद होईल रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d