Nuksan Bharpai Latest शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर नुकसान भरपाईचे पैसे उद्यापासून वाटप केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा पाठवण्यात आली आहे. या संदर्भात आज एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलाय तो शासन निर्णय खालीलप्रमाणे.
