Kissan GPT Ai 2023 :कसे काम करते किसान जीपीटी

Kissan GPT Ai 2023 :कसे काम करते किसान जीपीटी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kissan GPT Ai 2023 किसान जीपीटी बद्दल जाणून घेण्या अगोदर चॅट जीपीटी काय आहे ते जाणुन घेणे महत्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो चॅट जीपीटी हे असं तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहज होऊ शकतो. हे तंत्रज्ञान गुगल सर्च इंजिन सारखे काम करत असले तरी त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स रिसर्च फॉर्म ने विकसित केलेला हा चॅटबोर्ड केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाही तर माणसाप्रमाणे संवादही साधू शकतो. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटी अगदी मुद्देसोद पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देतो. त्यामुळे जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

Kissan GPT Ai 2023 किसान जीपीटी नेमकं काय आहे

 • Ai आधारित किसान जीपीटी हा चार्ट बोर्ड प्रतीक देसाई यांनी विकसित केला आहे.
 • प्रतीक देसाई संगणक शास्त्रज्ञ असून ते अमेरिकेत कार्यरत आहेत.
 • किसान जीपीटी डिझाईन करण्यामागील प्रतीक देसाई यांचा मुख्य उद्देश शेतकरी आणि कृषी तज्ञांमधील अंतर कमी करणे हा आहे.
 • त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचा तात्काळ उत्तर मिळेल.
 • शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य माहिती आणि योग्य संसाधन योग्य वेळेत उपलब्ध होण्यास यामुळे मदत होईल.
 • कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारा तंत्रज्ञान म्हणून सध्या किसान जीपीटी च वर्णन केले जात आहे.
 • या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील माहिती विचारण्यासाठी कोणत्याही माणसावर अवलंबून राहावे लागणार नाही.
 • शेतकरी स्वतःच आपली समस्या किसान जीपीटीला त्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि स्वतःच्या आवाजात विचारू शकतील.
Kissan GPT Ai 2023

आताच विचारा किसान जीपीटीला तुमचे प्रश्न

 • Kissan GPT Ai 2023 या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी त्यांना शेती क्षेत्रात येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि ते परिस्थिती कशी टाळता येईल हे जाणून घेऊ शकतील.
 • कृषी सल्लाद्वारे पीक उत्पादन वाढू शकतील.
 • हवामानाशी संबंधित प्रश्न असो अथवा कीड रोग व्यवस्थापनाविषयी समस्या असो किसान जीपीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील.
 • म्हणूनच येत्या काळात शेती क्षेत्रातील सर्व आव्हानांना तोंड देण्यास किसान जीपीटी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
 • भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात ही बाब ठाण्यात घेत किसान जीपीटी सध्या नऊ भारतीय भाषांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधू शकते.
 • त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, सह इतर भारतीय भाषांचा समावेश आहे.
 • त्याचबरोबर किसान जीपीटी इंग्रजी, पोर्तुगीज, जापनीज, स्पॅनिश, आणि इंडोनेशियन भाषेत देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देते.
 • किसन जीपीटी चा शेती क्षेत्रातील वाढता वापरता पाहण्यात घेत यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत.
 • त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी सोप्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास येत्या काळात मदत होणार आहे.

Land Record Online 2023 :आता पाहा शेतजमिनीचा नकाशा आपल्या मोबाइलमध्ये

Farming Ideas पदवीनंतर बालाजीची आधुनिक शेती; वर्षाला मिळवितो 15 लाखांचं उत्पन्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *