Krushisahayak

Kissan GPT 2023 सध्या चॅट जीपीटी नावाचे Ai तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानाने जोडण्याचे काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्या ही दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान जीपीटी नावाचा Ai चॅट बोर्ड सुरू करण्यात आला आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा चॅटबोर्ड गेम चेंज करू शकतो. असे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. ह्याची माहिती खालील प्रमाणे.

Kissan GPT 2023

कसे काम करते किसान जीपीटी

कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारा तंत्रज्ञाण

पाहा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d