Magel Tyala Vihir 2023 विहीर अनुदान योजना सर्वांसाठी वीर मागेल त्याला विहीर आणि याच विहिरीच्या अनुदाना करता अर्ज कसा करायचा यासाठी पात्र होण्याकरता अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहे. अनुदान किती दिला जातो राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 3,87,000 विहीर फोडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या विहिरीची खोदकामाचे काम होत असताना अनेक अटीमुळे या विहिरीच्या खोदकामाचे काम मंजूर होत नाही ते काम पूर्ण होत नाही आणि यासाठी चार नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून या योजनेमध्ये काही अंमलग्रस्त बदल करण्यात आला आहे . आंतर अनुदानामध्ये वाढ या सर्वांमध्ये बदल करण्यात आल आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी पात्र होऊन या विहिरीच्या अनुदान योजनेला गती येईल.

- जर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन लाख रुपयाचा अनुदान हे चार लाख रुपये करण्यात आला आहे.
- त्याचप्रमाणे जे दारिद्र रेषेखाली लाभार्थी असतील किंवा जे काही मागासवर्गातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना दोन विहिरीमधील अंतराचे असणारे आठ ही देखील शिथिल करण्यात आल आहे. Magel Tyala Vihir 2023
- त्याचप्रमाणे दोन खाजगी विहिरीच्या मधील अंतराचे आठ हे शकील करण्यात आला आहे.

2 Responses