Kukut Palan Yojana Maharashtra नमस्कार🙏, शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कुकुट विकास गटाची स्थापना या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे. म्हणजेच (Poultry Development Blocks Application 2022) राज्यातील 302 तालुक्यात सार्वजनिक आणि खासगी भागीदारी या तत्वावर कुक्कुट विकास गटाची स्थापना करन्यात आली आहे.
या योजनेसाठी जिल्ह्यातील समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे सन 2021-22 करीता या जिल्ह्यात तालुके निवड केले आहे. हे तालुके कोणते आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया… पुढे वाचा.

2 Responses