Mansoon Update 4 जूनपर्यंत मान्सून धडकणार

Mansoon Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mansoon Update अंदमान आणि निकोबार बेटांवर ११ दिवस रंगाळल्यानंतर मान्सूनने आता आगेकूच केली. नैऋत्य बंगाल उपसागराच्या आणखी काही भागांत तो पोहोचला असून, पुढील ७२ तासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सूनची अद्याप प्रतीक्षाच आहे. तेथे ४ जूनपर्यंत तो धडक देऊ शकतो, असे सांगितले.

दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली. कडकडणाऱ्या वीजा मान्सून लवकरच येत असल्यचा जणू निरोप दिला आहे.

मान्सूनचे १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर आगमन झाले होते. पुढील २-३ दिवसांत आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी त्याला परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *