Tokan Yantra Anudan आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे देशातील जवळपास 65 टक्के नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत मिळेल. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत 50 टक्के अनुदानावर टोकन यंत्र दिलं जातं. आता शेतकऱ्यांना टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात… पुढे वाचा.

3 Responses