Namo Shetkari Sanman शेतकऱ्याना मिळणार 6 हजार रुपये

Namo Shetkari Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Sanman केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो.

त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रूपये देणार आहे.

यांना मिळणार लाभ Namo Shetkari Sanman

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी कुटुंबांना दोन्ही मिळून एकूण १२ हजारांचा निधी मिळणार आहे.

Free Flour Mill Scheme 2023 :मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या योजने प्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच या योजनेसाठी पात्र असतील.

या निर्णयामुळे राज्य सर-कारवर वर्षाला १ हजार६०० कोटींचा बोजा येणारआहे. राज्यातील जवळपास८३ लाख शेतकरीकुटुंबांना या योजनेचा लाभहोणार आहे.

Inwell Borewell Anudan : बोर घेण्यासाठी तुम्हाला मिळेल 20 हजार रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *