Namo Shetkari Sanman Yojana केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती. या योजनेवर मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर तत्काळ त्यासंबंधी आदेश काढण्यात येणार असल्याने जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात…आणखी वाचा.

4 Responses