Sitafal Rate Update गुलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदाच आवक. सीताफळ काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवार (ता. २८) पासून सीताफळाची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये वडकी (ता. हवेली) येथील शशिकांत पांडुरंग फाटे यांनी विक्रीसाठी आणलेल्या सीताफळाला प्रति किलो ३६० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे…पुढे वाचा.
मार्केटमध्ये आलेल्या फळाची वैशिष्ट्ये
One Response