Poultry Farming Subsidy : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शासनाकडून ५० टक्के अनुदानही दिले जाते. याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्डकडून कमी दरात कर्जही दिले जाते.
ग्रामीण भागात कुक्कुटपालनातून शेतकरी व तरुणांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता कुक्कुटपालन हे फार अवघड काम राहिलेले नाही. अनेक शेतकरी शेतीसोबतच परसातील कुक्कुटपालन ही करत आहेत. त्यामुळे अंडी आणि मांसाचे चांगले उत्पादन मिळते आणि शेतकरी बंद हंगामातही चांगले पैसे कमवू शकतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन सुरू करायचे असेल, तर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्डकडून कमी दरात कर्जही दिले जाते…आणखी वाचा.

Cock