Kadba Kutti Yojana 2023 असा करा अर्ज

kadba kutti yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kadba Kutti Yojana कडबा कुट्टी अनुदान योजना कडबा कुट्टी चे प्रकार कडबा कुट्टी साठी दिल्या जाणारा अनुदान याचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा कडबा कुट्टीच्या अनुदानासाठी ट्रॅक्टरचा आरसी बुक लागता का या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

कडबा कुठेही दोन प्रकारांमध्ये दिले जाते एक तर मनुष्याचे लिहित कडबा कुट्टी आणि दुसरा प्रकार ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक करबा कुट्टी दोन प्रकारांमध्ये कडबाकुट्टीचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

मनुष्य चालीत कडबा कुट्टी चे अनुदान

 • मनुष्य चलीत कडबा कुट्टी ची किंमत खूप कमी असते आणि याच प्रकारानुसार अनुदान हे किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 10000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जातात.
 • अर्थात तुम्हाला जर 8000 ची तुम्ही कडबा कुट्टी घेतली तर मिळणारा अनुदान हे चार हजार रुपये राहील.
 • आणि कडबा कुट्टी जर तुम्ही 20000 पेक्षा जास्त किमतीची घेतली तर मिळणारा अनुदान हे जास्तीत जास्त दहा हजार राहील.
 • कडबा कुट्टी 18000 असेल तर 9000 मिळेल 22 हजाराची असेल तर जास्तीत जास्त दहा हजार मिळेल. Kadba Kutti Yojana
 • जास्तीत जास्त दहा हजार किंवा पन्नास टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्याला अनुदान मिळून मिळते.
Krushisahayak

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी चे अनुदान

 • दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी तीन एचपी पाच एचपी त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
 • यामध्ये सुद्धा किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त वीस हजार या प्रमाणामध्ये हे अनुदान मिळते.
 • कडबा कुट्टी ची किंमत जर चाळीस हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मिळणारा अनुदान हे जास्तीत जास्त वीस हजार असेल.
 • पण तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर चालीत कडबा कुट्टी तुम्ही 18000 त घेतली तर मात्र तुम्हाला अनुदान 9000 च मिळेल.
 • म्हणजे किमतीच्या 50% किंवा 20000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती याच्यामध्ये अनुदान म्हणून दिली जाते.

मनुष्य चलेत कडबा कुट्टी Kadba Kutti Yojana साठी तुमच्याकडे ट्रॅक्टर असण्याची गरज नाही परंतु तुम्ही ट्रॅक्टर चलीत किंवा इलेक्ट्रिक पॉवर चले जी कडबा कुठे आहे तिच्यासाठी जर अर्ज करत असाल तर मात्र तुम्हाला या अनुदानाचा लाभ घेताना ट्रॅक्टरचा आरसी बुक जोडणे बंधनकारक असेल तुमच्या नावावरती ट्रॅक्टर असावा किंवा तुमच्या कुटुंबातील लाभार्थ्याच्या जे तुमचे नातेवाईक असतील त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर असावा अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अट आहे आणि ते आरसी बुक तुम्हाला कागदपत्रासोबत जोडावे लागेल.

Kadba Kutti Yojana काडबा कुट्टिसाठी अर्ज कोठे करायचा

 • दोन प्रकारांमध्ये कडबा कुट्टीची योजना राबवली जाते.
 • कडबा कुट्टी अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्वच्या सर्व योजना या महाडीबीटीच्या फार्मर्स टीमच्या पोटाला राबवल्या जातात.
 • यासाठी तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीम गुगलच्या माध्यमातून सर्च करून सुद्धा या पोर्टल वर जाऊ शकता.

अर्ज कसा करायचा

 • Kadba Kutti Yojana याची डायरेक्टली लिंक खाली दिलेली आहे तिथे क्लिक करा.
 • पोर्टल वर आल्यानंतर सर्वात प्रथम लॉगिन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
 • किंवा आधार कार्ड आणि ओटीपी सहज सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकता.
 • ज्यासाठी तुम्हाला पूर्वी रजिस्ट्रेशन केला असणं आवश्यक आहे.
 • प्रोफाइल जर योग्य पद्धतीने 100% भरलेला असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्य दिल जाते.
 • आधार कार्ड ओटीपी सह आधार कार्ड बायोमेट्रिक्स किंवा युजर आयडी पासवर्ड कॅपच्या कोडे टाकून लॉगिन करू शकता.
 • लॉग इन केल्यानंतर वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करायची ऑप्शन दाखवली जाईल.
 • मुख्य प्रश्नावरती या अर्ज करावा वरती क्लिक करा
 • अर्ज करावा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील ज्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा एकात्मिक फलोत्पादन दाखवले जाईल.
 • यामध्ये कडबा कुट्टी साठीचा अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकरण वरती क्लिक करा.
 • कृषी यांत्रिकरांच्या बाबी निवडा वरती क्लिक केल्यानंतर समोर कृषी यांत्रिकरांचा एक अर्ज दिसेल.
 • यामध्ये मुख्य घटक निवडाची ऑप्शन येणार आहे या अर्जामध्ये मुख्य घटक वर तुम्हाला ट्रॅक्टर पॉवरचे ज्याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बाबीवरती क्लिक करा. Kadba Kutti Yojana
 • क्लिक केल्यानंतर पुढील जे उद्घाटक निवडायचे आहेत यामध्ये वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील ऊस तोडणी यंत्र यानंतर ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर त्या चलित अवजार आणि या खाली मनुष्यचालीत कडबा कुटीसाठी अर्ज करायचा असेल तर मनुष्य चलेत अवजारावरती क्लिक करा.
 • यानंतर पुढे यंत्रसामुग्रीचा प्रकार निवडा यामध्ये वेगवेगळ्या ऑप्शन आहेत.
 • यामध्ये फॉरेन ग्रास ज्यामध्ये कटरची ऑप्शन्स दिलेली आहे.
 • या ऑप्शन वर क्लिक करा.
 • ऑप्शन निवडल्यानंतर पुढचा प्रकार मशीनचा प्रकार निवडा या मशीनच्या प्रकार निवडा वरती क्लिक करा.
 • ज्यामध्ये अप टू तीन अशा दोन प्रकार मध्ये मनुष्य चलीत कडबा कुट्टी दाखवली जाइल.
 • यामध्ये आपल्याला जो प्रकार पाहिजे तो प्रकार निवडा आणि (यापूर्वी संमतीशिवाय मी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही आणि असं जर केलं तर मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला कल्पना आहे) या स्वयंघोषणाला या ठिकाणी टिक करा.

PVC Pipe Anudan 600 मीटर पर्यंत पाईप अनुदान

Kadba Kutti Yojana ट्रॅक्टर चालीत इलेक्ट्रिक कडबा कुटीसाठी अर्ज कसा करायचा
 • जर ट्रॅक्टर चलीत इलेक्ट्रिक कडबा कुटीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर चरित यंत्र अवजारावरती तुम्हाला ऑप्शन निवडा.
 • यामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे निवडल्यानंतर पुन्हा एचपी श्रेणी निवडा अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल.
 • ज्यामध्ये वीस बीएसपी पेक्षा कमी 20 ते 35 बी एचपी असे वेगवेगळे प्रकार आहे.
 • त्यानंतर फॉरेस्ट कटर ऑप्शन सिलेक्ट करा.
 • मशीनच्या प्रकार मध्ये चाफ कटर तीन एचपी पर्यंत तीन एचपी पेक्षा जास्त इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टर चलीत अशा प्रकारे यामध्ये दाखवले जाईल. Kadba Kutti Yojana
 • चाफ कटर सिलेक्ट केल्यानंतर याचं कोटेशन द्यावे लागेलं.
 • ऑप्शन निवडल्यानंतर खाली स्वयंघोषणा अनुदानाची याच्यानंतर कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर आहे.
 • (माझ्या कुटुंबातील माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर आहे) या ऑप्शन वरती क्लिक करून जतन करा.
 • ट्रॅक्टरचा आरसी बुक तुमच्याकडे असेल तर तुम्ही पॉवर ट्रेलर चलित किंवा ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कुठे या ठिकाणी घेऊ शकता.
 • प्रकार निवडल्यानंतर आपल्याला जतन करा वर क्लिक करा
 • जतन केल्यानंतर दुसरी काही बाब निवडायची का विचारल जाईल.
 • आपले बाब जतन केली गेलेली आहे परंतु अर्ज सादर झालेला नाही.
 • यासाठी पुन्हा अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
 • अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर बाबी निवडा आणि एकत्रितपणे अर्ज सादर करा.
 • पहा वरती क्लिक करा पहा वरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या बाबी निवडले असतील त्या सर्व बाबी या ठिकाणी दाखवले जातील.
 • यामध्ये प्राधान्यक्रम द्या.
 • या योजनेअंतर्गत शर्ती मला मान्य आहेत वर क्लिक करून अर्ज सादर करा वरती क्लिक करा.
 • अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर 2023 24 करता पेमेंट केलेला असेल तर डायरेक्टली हा अर्ज सादर होईल.
 • परंतु जर पेमेंट केले नसेल तर 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करा. Kadba Kutti Yojana
 • ज्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड upi किंवा क्यू आर कोड ने पेमेंट करू शकता.
 • पेमेंट झाल्यानंतर छाननी अंतर्गत अर्जामध्ये अर्ज दाखवेल.

Sharad Pawar Gram :ग्रामसमृद्धी योजना काय आहे?

अर्जाच्या नंतर काही महत्वाचे
 • लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन येईल.
 • मनुष्य चलेत कडबा कुट्टी असेल तर कागदपत्र वेगळे असतील ट्रॅक्टर इलेक्ट्रिक कडबा कुट्टी असेल तर कागदपत्र वेगळे असतील.
 • त्यानुसार कागदपत्र पुढे अपलोड करावे लागतील कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तालुक्याला जो लक्षांक आलेला असेल त्याच्यानुसार पूर्व संमती दिली जाईल.
 • पूर्व संमतीमध्ये मॅक्झिमम अमाऊंट असेल ती एक अप्रॉक्समेट अमाऊंट दिली जाईल.
 • यानंतर कोटेशन अपलोड केलेले असते त्यानुसार तुम्ही त्या कडबा कुट्टीची खरेदी केल्यानंतर जी किंमत असेल त्या किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त दहा हजार वीस हजार या प्रकार मध्ये तुमचे कडबा कुट्टी असेल त्या प्रकारानुसार त्या अनुदान दिले. Kadba Kutti Yojana
 • पूर्व संमती वरती दिलेली रक्कम ही अपॉक्समिट असते.
 • यानंतर खरेदी केलेल्या किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जातात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *