Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2023 सविस्तर माहिती…

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana जॉबकार्ड काढण्यासाठी पात्रता ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. वय वर्ष १८ पासून पुढे असावा.

अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी. सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर जो nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.

कोणकोणती सार्वजनिक कामे घेऊ शकता.

 • वनतळे
 • वृक्ष लागवड
 • माती नालाबांध
 • गावतलावे
 • ग्रामपंचायतीसाठी विहीर
 • रस्ता
 • वृक्षारोपण
 • क्रिडांगण
 • भुमीगत बंधार
 • जलाशयातील गाळ काढणे
 • जंगलातील जाळरेषा
  12.कालव्याचे नुतनीकरण
 • वनबंधारे
 • पडिक गायरान जमीनीवर वृक्ष लागवड
 • बंधारे
 • रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड
Maharashtra Land Right Proofs

सार्वजनिक कामासाठी लागणारे कागदपत्रे

वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • Mahatma Gandhi Rojgar 1. विहित नमुन्यात अर्ज
 • 2. जॉबकार्ड details
 • 3. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे
 • 4. ग्रामसभेची मान्यता.

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana वैयक्तिक लाभाची कामे

 • सिचन विहीर
 • रोपवाटीका
 • शोषखड्डा
 • फळबाग
 • व्हर्मी कंपोस्टींग
 • शेततळ
 • नाडेप कंपोस्टींग
 • शौचालय
 • वृक्षलागवड
 • बांध दुरुस्ती
 • दगडी बांध
 • घरकुल
 • सिसिटी
 • गुरांसाठी गोठा
 • कुक्कुटपालन शेड
Maharashtra Land Right Proofs

सविस्तर माहिती पाहा

कामाची मागणी कोठे आहे कशी करायची

 • Mahatma Gandhi Rojgar कामाची मागणी सचिवांकडे करायची आहे
 • कामाची मागणी केल्यावर 15 दिवसात आपल्या
  गावात काम मिळून जाईल
 • कामाच्या ठिकाणी मस्टर व हजेरी घेतली जाते
 • दर 15 दिवसाला मजूरी
 • दर आठवड्याला मोजमाप घेतली जाते
 • मजूरी थेट आपल्या बँक खाते किंवा पोष्टाची खाते असेल होईल
कामाच्या ठिकाणी सुविधा
 • सावली
 • पिण्याचे पाणी.
 • प्राथमिक औषध उपचार पेटी
 • पाळणाघर
Maharashtra Land Right Proofs

शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयेचा हप्ता जमा

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana नवीन जॉब कार्डसाठी नोंदणी

 • नवीन जॉब कार्डसाठी आपल्या ग्रामसेवकांकडे नोंदणी करायची आहे
 • नोंदणी केल्यानंतर जॉबकार्ड मिळून जाईल
 • जॉबकार्ड स्वतः जवळच ठेवायचा आहे
 • केलेल्या कामांची मजूरी किती मिळते ते या जॉब कार्डवरून कळते.
 • जॉबकार्ड काढण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही
 • फ्री मध्ये जॉबकार्ड काढून मिळतात.
 • प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांनी महिन्यातून दोनदा रोजगार दिवस भरवायचा आहे.

Shravan Bal Yojana 2023 :श्रवण बाळ योजनेची निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित

Panchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!