Devendra Fadnvis Live एसआरएतील पात्र लाभार्थींना मिळणार लाभ, गृहनिर्माण विभागाचे आदेश. पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळात अस्तित्वात असलेल्या झोपड्यांतील पात्र झोपडी धारकांना पुनर्वसन योजनेतील सदनिकेसाठी २.५० लाख रुपये भरावे लागणार आहेत. गृहनिर्माण विभागाने गुरुवारी याबाबतचा आदेश काढला. मुंबईतील सुमारे दहा लाख झोपडीधारकांना या निर्णयाचा फायदा… आणखी वाचा.