Farmers Corner शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर

Farmers Corner
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Corner मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये.

पुरेसा पाऊस आणि ओल पाहूनच पेरण्यांचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. राज्य शासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे बियाणे दर्जेदार असावे. त्याचीही आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

९६% पाऊस अपेक्षित Farmers Corner

■ राज्यात यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस अपेक्षित असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. राज्यात सन २०२२-२३ मध्ये धान्य पिकाचे१७२.४९ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे.

Fertilizer Prices In Maharashtra :आता मोबाइलमध्ये पाहा तुमच्या जवळील खताच्या दुकानातले भाव काय आहे

■ यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकाखाली ४१.६८ लाख हेक्टर, तर सोयाबीन पिकाखाली ४९.११ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.९१ लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.१० लाख हेक्टर, तर कडधान्य पिकाखाली २०.५३ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.

फडणवीस यांनी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देत नाहीत यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करा, बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरुद्ध वेळप्रसंगी परवाने रद्द करावेत, असे ते म्हणाले.

Land Purchase Loan :दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!