Electric Water Pump Yojana मोटार पंप 75 टक्के अनुदानावर मिथुन विद्युत मोटर पंप इथे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर विद्युत मोटर पंपावर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर पोखरा या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म सुरु झालेले आहे तर त्याचबद्दलची संपूर्ण प्रोसेस खाली दिल्या प्रमाणे. जे शेतकरी बांधव आहेत त्यांना त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पीक भरण्यासाठी विद्युत पंपाची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. तर यामध्ये शेतकऱ्यांना विद्युत पंप पुरवण्यासाठी Electric Water Pump Yojana पोखरा योजनेअंतर्गत त्यांना 75 टक्के अनुदान येथे जवळपास दिले जाते. यामध्ये 25% उर्वरित रक्कम स्वतः इन्वेस्ट करावे लागणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे कोणत्याही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रियेने कोणत्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही…पुढे वाचा.

santoshamber134@gmail.com