Cotton Farming कापूस उत्पादकांचे नुकसान भरून द्या…

Cotton Farming
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming महाराष्ट्रासारखे पुरोगामी व अभ्यासू राज्यात देशात कुठेच नाही, असा फतवा कृषी विभागाने काढला असून, १ जूनपूर्वी कापूस बियाणे विकल्यास त्यावर बोंड अळी येते व त्यानंतर विक्री करून लागवड केल्यास त्यावर येत नाही, असा दावा करण्यात आला असून, त्यासाठी विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचा हवाला दिला जात आहे. प्रत्यक्षात ते शास्त्रज्ञना कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे भेटीस जातात, ना परिसंवाद घेतात. म्हणजे प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना कुणीच विचारात न घेता तालिबानी पद्धतीने आदेश काढले जातात. त्यामुळे आता कापूस उत्पादकांचे नुकसान भरून द्या…पुढे वाचा.

सविस्तर माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *