Onion Subsidy Maharashtra ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशीच अवस्था कांदा अनुदान योजनेची

Onion Subsidy Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Subsidy Maharashtra शासनाच्या अटी आणि निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष ‘भीक नको पण कुत्रा आवर अशीच अवस्था शासनाने कांदा उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या अनुदान योजनेची झाली आहे. या योजनेच्या लाभासाठी शासनाकडून लादण्यात आलेल्या जाचक निकषांमुळे अमरावती बाजार समितीअंतर्गत अर्ज केलेल्या २० पैकी केवळ एक शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरला आहे. या शेतकऱ्यांसाठी २९ हजार ८२७ रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

Krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *