Bhavantar Yojana 2023 ‘कांद्यासाठी भावांतर योजना लागू करा’

Bhavantar Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhavantar Yojana “चालू वर्षी अनेक वेळा पाऊस झाल्याने कांदा भिजला. त्यामुळे कांदा साठवणूक करणे, कांदा चाळीमध्ये ठेवणे शक्य नाही.

सरकारने कांदा खरेदीसाठी भावांतर योजना चालू करून त्वरित कांदा २५ रुपये किलोने खरेदी करून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा. तसेच कांदा हे पीक आवश्यक वस्तू कायद्यामधून कायमस्वरूपी वगळावे, यासाठी केंद्र शासनाशी पाठपुरावा करावा,” अशीमागणी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केली.

Krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

कांदा आवश्यक वस्तू कायद्याच्या बंधनात Bhavantar Yojana

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रानुसार, ‘कांदा आवश्यक वस्तू कायद्याच्या बंधनात असल्यामुळे कायमस्वरूपी निर्यात व्यवस्था निर्माण होत नाही. कारण आवश्यक वस्तू कायद्याची टांगती तलवार असल्यामुळे सरकार केव्हाही निर्यात बंदी करू शकते.

Krushisahayak

येथे क्लिक करा.

त्यामुळे ज्या शेती मालाची नोंद आवश्यक वस्तू कायद्यामध्ये आहे, अशा शेतीमालाची जागतिक पातळीवर बाजारपेठ निर्माण होत नाही. म्हणूनच निर्यात बंदी नसताना तसेच जागतिक मार्केटमध्ये कांद्याला मागणी व दरअसताना कांदा उत्पादक आत्महत्येच्या वाटेवर आहेत. कारण कांदा निर्यात व्यवस्बदलत्य त्यात प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कांद्यासाठी भावांतर योजना Bhavantar Yojana लागू करावी.

Onion Rate CrashDown :उन्हाळी कांद्याला अवकाळीचा फटका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *