Farmers Corner शेतकऱ्यांना मिळाले कमाईचे नवे साधन !

Farmers Corner
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Corner राज्यात कृषी पर्यटनाची चळवळ पुण्यातून सुरू झाली आणि आज सुमारे ७३८ केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

ही सर्व केंद्रे शेतकरी चालवीत असून, त्यांना त्यातून अधिकचे ४० टक्के उत्पन्नही मिळत आहे. शिवाय शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीची गोडी वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

Krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

देशात प्रथम बारामती येथे २००४ मध्ये पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाला सुरुवात केली. बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण, संशोधन व विकास केंद्र यांनी राज्यातील ७३८ केंद्रांची पाहणी केली. त्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० टक्के वाढल्याचे दिसले. या चळवळीची दखल जागतिक पातळीवर घेतली.

Krushisahayak

शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार महिना अखेरीस होणार जमा

राज्यात २८ जिल्ह्यात ७३८ कृषी पर्यटन केंद्रे पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत ४८५ केंद्रे आहेत.

६९ टक्के पदवीधर

साधारणतः ६९ टक्के कृषी पर्यटन केंद्र चालक हे पदवीधर आहेत. २० टक्के शेतकरी शिकलेले नाहीत. १ टक्का केंद्र चालक शेतकरी उच्च पदवीधर आहेत, तर १० टक्के ७ वीपर्यंत शिकलेले आहेत.

Krushisahayak

येथे क्लिक करा.

४० कोटींचे उत्पन्न २०२२-२३ मध्ये सर्व कृषी केंद्रांवर एकूण ५.४३ लाख पर्यटक आले. त्यातून ४०.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न ७३८ केंद्रांना मिळाले आहे.

नवीन रोजगार निर्माण झाला Farmers Corner

कृषी पर्यटनामुळे एक नवीन रोजगार गावाकडे निर्माण झाला. आज ७३८ शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेतात रोजगार उपलब्ध आहे. या केंद्रांना ५ हजार २१८ विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. ७५%, ५% कंपनी केंद्रांवर व इतर कौटुंबिक सहली ३२४ येतात. १८७ २०%-६३ शाळांच्या सहली असे आहे. सहलींचे प्रमाण सर्वाधिक केंद्रे पुण्यात पुणे सातारा रायगड.

Tractor Trolley Anudan Yojana : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Cotton Market 2023 कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *